अनिल देशमुखांनी 17 कोटींची मिळकत लपवली. अनेक बनावटी कंपन्यांकडे पैसा वळवला. आयकर विभागाच्या तपासात माहिती समोर, कागदपत्रे,पत्रके, डिजिटल पुरावे जपत.#anildeshmukh #marathinews #sakalnews #sakalmedia #proofs #sakal #nagpur #maharashtra